भारतीय रेल्वे मध्ये 62907 जागांची पदभरती जाहीरात (मुदतवाढ)

भारतीय रेल्वे मध्ये 62907 जागांची पदभरती जाहीरात प्रस‍िध्द झाली असुन Group-D पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 31 मार्च 2018 असून वेळ २३:५९ वाजेपर्यंत.

एकूण जागांपैकी मुंबई मध्य रेल्वे मधील जागा :-

RRB RLY UR SC ST OBC TOTAL
MUMBAI CR 2321 675 393 1236 4625


शैक्षणिक अहर्ता :- SSC PASS ,ITI + National Apprenticeship Certificate

वय मर्यादा :- 18 ते 31 वर्षे (शासन निर्णया नुसार सूट SC/ST:-5 वर्षे ,OBC:-3वर्षे)

परीक्षा शुल्क :- General and OBC : Rs.500/-

                          ( SC/ST/EBC/HANDICAP/FEMALE/EX.MAN: : Rs.250/-)

अधिक माहिती करिता जाहिरात पहा.

संपुर्ण जाहिरात :- पहा.(ENGLISH)

संपुर्ण जाहिरात :- पहा.(Hindi)

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More