पॅनकार्ड चोरी गेल्यास किंवा हरवल्यास काय करावे ? पहा सविस्तर.

जर पॅनकार्ड चोरी झाले किंवा हरवले तर पॅनकार्ड कसे बनवावे -खूप महत्वाचे अपडेट्स-पहा सविस्तर.

तसे तुम्हला माहिती असेल आपल्याला कडे – दोन पॅनकार्ड असणे हा गुन्हा आहे – आयकर कायद्यातील कलम 272 बी (1) अंतर्गत यासाठी 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो – त्यामुळे आपले पॅनकार्ड चोरी झाले किंवा हरवल्यास -पॅनकार्ड वापस मिळवणे खूप आवश्यक होऊन जाते.

 पहा कसे मिळणार चोरी झाले किंवा हरवलेले पॅनकार्ड ?

  • यामध्ये आपण हे समजून घ्या कि ज्यांचे ज्यांचे पॅन अर्ज एनएसडीएल [NSDL] ई-गव्हर्नमेंटद्वारे प्रक्रिया केले गेले आहेत किंवा ज्यांना ई-फाइलिंग पोर्टलवर ‘इन्स्टंट ई-पॅन’ सुविधेद्वारे पॅन प्राप्त झाले आहे त्यांनी या लिंकवर https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • तसेच जर आपले पॅन यूटीआयआयटीएसएल [UTIITSL] वेबसाइटवर लागू केले असेल तर आपण – www.myutiitsl.com/PAN_ONLINE/homereprint
  • या लिंक वर क्लिक करून पुनर्मुद्रणसाठी अर्ज करा – यात पॅन क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आदी तपशील द्यावा लागतो.
  • यामध्ये आपण लक्षात घ्या कि-  कार्ड पुनर्मुद्रणात पॅन कार्ड – आपल्या पत्त्यावर पाठविण्यासाठी  – शुल्क आकारले जातात. 
  •  आता यामध्ये जर पॅन कार्ड भारतात हवे असल्यास 50 रुपये शुल्क – आणि जर भारता बाहेर हवे असल्यास 959 रुपये शुल्क आकारले जाते.
  • पॅन कार्ड विषयी आणखी काही अडचणी असल्यास संपर्क केंद्र https://www.tin-nsdl.com/contact-us.html
हे सुद्धा पहा !

 ● दरम्यान पॅनकार्ड संबंधित –  हि माहिती प्रत्येकासाठी खरोखर खुप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :-  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search