भारतीय रिझर्व्ह बँके मध्ये विविध पदांची पदभरती.

RESERVE BANK OF INDIA – DIRECT RECRUITMENT OF SPECIALISTS IN GRADE ‘B’ – PANEL YEAR 2018.

भारतीय रिझर्व्ह बँके मध्ये विविध पदाच्या 60 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 07/09/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 60 जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 फायनान्स: 14 जागा  

 

अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी 55% गुणांसह उतीर्ण / MBA (Finance) / PGDM   व 03 वर्षे अनुभव.
2 डेटा अॅनालिटिक्स: 14 जागा   MBA (Finance) /M.Stat 55% गुणांसह उतीर्ण व 03 वर्षे अनुभव.
3 रिस्क मॉडेलिंग: 12 जागा   MBA (Finance) /M.Stat 55% गुणांसह उतीर्ण व 03 वर्षे अनुभव.
4 फॉरेन्सिक ऑडिट: 12 जागा   CA/ ICWA  व 03 वर्षे अनुभव. 
5 प्रोफेशनल कॉपी एडिटिंग: 04 जागा   इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी 55 % गुणांसह उतीर्ण  व 03 वर्षे अनुभव / हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक.
6 ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट: 04 जागा   मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण मधील  पदव्युत्तर पदवी / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव.
हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा :- दि.01/08/ 2018 रोजी 24 ते 34 वर्षे [ नियम नुसार सूट लागू ]

परीक्षा फी:- General/OBC:- Rs.850/-  व SC/ST/अपंग:- Rs.100/-

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.

Online परीक्षा:- 29 सप्टेंबर 2018.

 “ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.

जाहिरात पहा.

Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More