भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये 841″ऑफिस अटेंडंट” पदांची भरती.

RBI Office Attendant Bharti 2021

RBI office attendant Recruitment 2021 [RBI Bharti 2021 ]Reserve Bank of India invites applications from eligible candidates for 841 posts of “Office Attendant” in various offices of the Bank

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये ऑफिस अटेंडंट पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १५/0३/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभागाचे नाव :- भारतीय रिझर्व्ह बँक

पदाचे नाव :- 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस अटेंडंट 841
एकूण  841

RBI-Office-Attendant

हे सुद्धा पहा !
  • शैक्षणिक पात्रता :-  ऑफिस अटेंडंट : 10 वी उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा :- 18 ते 2५ वर्षे वर्ष शासकीय नियमानुसार वयाची सवलत.[मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • परीक्षा फी :-  General/OBC/EWS: Rs.450/-  व SC/ST/PWD/EXS: Rs.50/-
  • नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २4/02/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात २4/02/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/03/2021
Tentative date of Online Test
April 09 & 10, 2021

RBI Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search