भारतीय मध्य रेल्वे विभागात ‘अप्रेन्टिस’(प्रशिक्षणार्थी) पदाच्या 2573 जागांची भरती.
Central Railway Recruitment for the Apprentices.
भारतीय मध्य रेल्वे विभागात ‘अप्रेन्टिस’ (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 2573 जागांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून विविध ट्रेड साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.25/07/2018 पर्यंत आहे.
मध्य रेल्वे विभाग :- मुंबई / भुसावळ / पुणे / नागपूर / सोलापूर.
पदनाम :- ‘अप्रेन्टिस’(प्रशिक्षणार्थी) एकूण 2573 जागा.
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयोमर्यादा :- 15 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फी :- रु.100/- [ SC/ST/PWD/महिला:– फी नाही ]
“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.