सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला पदभरती जाहिरात.
Public Works Department Akola Recruitment 2020
PWD Recruitment 2020 | Public Works Department Akola Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्या आस्थापनेवर एकूण 04 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. ०६/01/2020 पर्यंत आहे.
Adv. No:- 2020
विभाग :- Public Works Department Akola
पदसंख्या :- 04 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 |
कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक [गट-क] | 0३ |
2 |
अनुरेखक [गट-क] | 01 |
|
एकूण | ०४ |
वेतनश्रेणी :- (As per 7th CPC Revised Pay)
शैक्षणिक पात्रता :-
- कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक :- पदवी उत्तीर्ण व मराठी टायपिंग ३०wpm किंवा इंग्रजी टायपिंग ४०wpm आणि MSCIT.
- अनुरेखक [गट-क] :- पदवी उत्तीर्ण व इंटर मिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण आणि MSCIT
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ३१/1२/2019 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ३१/०१/20२० |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०६/०1/20२० |
— | — |
परीक्षा फी :- रु.150/-
अर्ज सादर करण्याचा पत्ता :–
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, अकोला ४४४००१.
नोकरीचे ठिकाण :– अकोला
PWD Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
जाहिरात व अर्ज | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
Comments are closed.