सार्वजनिक बांधकाम विभागा मध्ये “कनिष्ठ अभियंता [ स्थापत्य ] पदाची भरती.
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन या विभागा मधील “कनिष्ठ अभियंता [ स्थापत्य ]” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 25/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.: .
पदनाम व पदसंख्या एकूण :- 405 जागा.
1 “ कनिष्ठ अभियंता [ स्थापत्य ] गट -ब :-
शैक्षणिक पात्रता :- 3 वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता.
वेतनश्रेणी :- रु.९३००-३४८००/- ग्रेड पे- रु.४3००/-
वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु. 450/- व मागासवर्गीया प्रवर्ग :- रु. 250/-
नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.