पुणे सार्वजनिक बांधकाम विभागात “वाहन चालक”पदाची पदभरती.

Recruitment for the post of Driver.

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे (PWD) यांच्या आस्थापने वरील  वाहन चालक पदाची पदभरती जाहिरात प्रसिद्धी झाली असून [प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त ]या उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑन लाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.18/08/2018 पर्यंत आहे

*पदनाम व पदसंख्या :- 

1.वाहन चालक :- 04 जागा [ 2 प्रकल्पग्रस्त व 1 भूकंपग्रस्त ]

वेतनश्रेणी:- 5200-20200/- ग्रेड पे 2400/-

हे सुद्धा पहा !

शैक्षणिक पात्रता:- 4 वर्ग पास,हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना (driving license),3 वर्षचा अनुभव.

परीक्षा शुल्क :- खुला प्रवर्ग:- रु.300/- &मागास प्रवर्ग:- रु.150/- 

प्रवेशपत्र :- दि.04/09/2018 पासून उपलब्ध.

online परीक्षा :- दि.09/09/2018 रोजी संभाव्य.

*अधिक माहिती करिता जाहिरात पहा.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search