पंजाब नॅशनल बँकेत “शिपाई” पदाची भरती.

Punjab National Bank Bharti 2021

PNB Recruitment 2021 (PNB bharti 2021) | Punjab National Bank Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

पंजाब नॅशनल बँके मध्ये शिपाई पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन द्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/0३/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभागाचे नाव : पंजाब नॅशनल बँक
  • पदाचे नाव :- शिपाई
  • पद संख्या :- 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता :- 12 वी उत्तीर्ण व इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक) (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा : 18 ते २४ वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात बघावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन
  • परीक्षा फी :- नाही 
  • नौकरीचे ठिकाण :– कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 19/02/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 19/02/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06/0/2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- [Registered / Speed Post]

मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004

PNB Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More