वस्तु व सेवाकर तथा सिमा शुल्क विभाग पुणे जाहिरात
Punecgstcus Recruitment 2023
वस्तु व सेवाकर तथा सिमा शुल्क विभाग पुणे पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रसिध्द झाल्या पासुन ३० दिवसाच्या आता.
Adv. No:- 2023
विभाग :- वस्तु व सेवाकर तथा सिमा शुल्क विभाग पुणे
पदाचे नाव :- कॅन्टीन अटेंडर
एकुन जागा :- 03
- शैक्षणिक पात्रता :- पदानुसार शैक्षणिक अहर्ता विविधता असल्याने मूळ जाहिरात पहावी.
- वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑफलाईन
- परीक्षा फी :- नाही
- नौकरीचे ठिकाण :– पुणे
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
जाहिरात दिनांक | 23/03/2023 |
अर्ज करण्याची सुरुवात | 29/03/2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29/04/2023 |
CB Recruitment 2021 More Details
Official Website | Click Here |
जाहिरात | Click Here |
APPLY NOW | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
Comments are closed.