PSI भरती मध्ये बदल ! PSI भरतीबाबत नवीन परिपत्रक जारी.
PSI भरती मध्ये बदल ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय – प्रत्येकाने वाचा
राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी , हि खूप महत्वाची बातमी आहे – MPSC ने PSI भरतीबाबत नवीन परिपत्रक जारी केले.
त्यानुसार यापुढे PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत , 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे –
हे आपण व्यवस्थित समजून घेऊ :
???? आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार – PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेनंतर मैदानी परीक्षेत – 60 गुण मिळवणे आवश्यक असणार.
???? म्हणजे आता शारीरिक चाचणीत 60 गुण असतील – तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येईल.
???? तसेच आता मैदानी चाचणीतील गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जातील – म्हणजे अंतिम निकालासाठी हे गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत.
???? असे देखील काल MPSC ने म्हणजे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात , सांगण्यात आले आहे.
???? *आयोगाने दिलेली हि माहिती* – प्रत्येक स्पर्धा परीक्षकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.
MPSC PSI EXAM NEW Norms for Physical Test नवीन परिपत्रक
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.