अपंग व्यक्तीना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे योजनेची माहिती.

Physically Handicapped Pension Scheme in maharashtra

योजनेचा उद्धेश :

        अपंगांचे शारीरिक पुनर्वशन करणे बाबत योजना.

योजनेचे निकष :

1.अपंग व्यक्ती कडे किमान 40 टक्के  वा त्यापेक्षा जास्त टक्क्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.

2.अपंग व्यक्ती चे दरमहा उत्पन्न रुपये 2000/- पेक्षा कमी असावे.

हे सुद्धा पहा !

3.लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

4.उपकरणाची / साधनांची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे शिफारस पत्र.

*लाभाचे स्वरूप :

              अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना 3 चाकी सायकल,कृत्रिम अवयव ,कुबड्या, कॅलिपर्स इत्यादी साधणे तसेच अंध व्यक्तींना चष्मे,काठ्या, इयत्ता 10 वी पुढील व्यक्तींना शिक्षणासाठी टेपरेकॉर्डर, कर्णबधिरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनासाठी रुपये 3000/- पर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे.

संपर्क : संबंधित जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी ,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,मुंबई शहर/उपनगर

स्रोत- आपले सरकार

More Info

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search