डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे “मुलाखती” द्वारे भरती.

Dr.PDKV,Akola walk-in-Interview advertisement.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे खालील पूर्णपणे अस्थायी आणि करारपद्धतीसाठी मुलाखत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 02 जागा

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 Driver -cum-Mechanic [Tractor] :-1 Post ITI Tractor Machanical Tread with Tractor Driver Licence [LMV-TT/Tractor] व अनुभव.
2 Fitter :- 1 Post ITI in Fitter Tread व अनुभव.

वयोमर्यादा :- कमाल वय 38 पेक्षा जास्त नसावे वर्षं [मागासवर्गीय उमेदवारांना वयात नियमानुसार सूट लागू]

मुलाखत :- दि. 30/10/2018 वेळ:- 11:00am वाजता.

मुलाखती करिता रिपोर्टिंग वेळ :- सकाळी 8:30am ते 10:00am पर्यंत.

 “ अधिक माहिती करीता जाहिरात पहा.

जाहिरात  व अर्ज नमुना

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More