पिंपरी चिंचवड महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2021
PCMC Recruitment 2021
PCMC Recruitment 2021 – PCMC Bharti 2021 | Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी सरळसेवा पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.30/12/2021 पर्यंत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सरळसेवा पदभरती जाहिरात 2021
- पदाचे नाव : पद संख्या :– 131
पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 क्ष–किरण शास्त्रज्ञ 02 2 टीबी & चेस्ट फिजिशियन 01 3 वैद्यकीय अधिकारी 13 4 स्टाफ नर्स 70 5 सांख्यिकी सहाय्यक 03 6 लॅब टेक्निशियन 01 7 एक्स–रे टेक्निशियन 03 8 फार्मासिस्ट 07 9 ANM 31 Total 131 शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD/DNB (रेडिओलॉजी) व 05 वर्षे अनुभव आणि संगणक अर्हता.
- पद क्र.2: MD/DNB (चेस्ट & T.B) व 05 वर्षे अनुभव आणि संगणक अर्हता.
- पद क्र.3: MBBS व संगणक अर्हता
- पद क्र.4: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM व संगणक अर्हता.
- पद क्र.5: सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी व संगणक अर्हता.
- पद क्र.6: B.Sc उत्तीर्ण व DMLT आणि संगणक अर्हता.
- पद क्र.7: B.Sc उत्तीण व एक्स-रे टेक्निशियन कोर्स उत्तीण आणि संगणक अर्हता
- पद क्र.8: B.Pharm/D.Pharm उत्तीर्ण व संगणक अर्हता.
- पद क्र.9: ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) उत्तीर्ण व संगणक अर्हता.
- वयोमर्यादा :- 18 ते 3८ वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची सुरुवात तारीख : 11/12/2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30/12/2021
- परीक्षा फी :- अमागासवर्ग : Rs.150/- व मागासवर्ग : Rs.300/-
- नोकरी ठिकाण :– पिंपरी चिंचवड [महाराष्ट्र]
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
- सविस्तर जाहिरात उपलब्ध !
PCMC bharti 2021 notification
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
अर्ज करा | Click Here |
Android Apps | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.