पशूसंवर्धन विभागात होणार मेगाभरती- पहा सविस्तर !!

राज्याच्या पशूसंवर्धन विभागात होणार मेगाभरती – पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिली खूप महत्वाची माहिती.

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार आहे , सरकारी नोकरी तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासांठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

‍*पहा काय म्हणाले पशुसंवर्धन मंत्री :-

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की राज्याच्या पशुसंवर्धन विभागात तीन हजार पदांसाठी मेगा भरती होणार आहे , या भरतीसोबत पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागा देखील भरल्या जाणार आहेत ,तर या भरती प्रक्रियेची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध होईल असे त्यांनी सांगितले.

*मेगा भरती अपडेट :-  

हे सुद्धा पहा !

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळणार आहे , दरम्यान या आणि याव्यतिरिक्त येणाऱ्या विविध मेगा भरत्यांचे अपडेट आले तर आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहचवू.

*राज्याच्या पशुसंवर्धन विभागात* – मेगाभरती निघणार आहे हि माहिती ,स्पर्धा परीक्षकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search