जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी मध्ये तांत्रिक पदाची भरती.

Parbhani District Central Co-Operative Bank Ltd.Recruitment in IT Department

जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी मधील आस्थापनेवरील तांत्रिक पदाची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असुन इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.11/08/2018 वेळ: 05:30 pm पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 14 जागा.
1)उप व्यवस्थापक (IT) विभाग प्रमुख :- 01 जागा.
2)सहाय्यक व्यवस्थापक (आयटी):-01 जागा.
शैक्षणिक पात्रता :- BE. कॉम्प्युटर सायन्स / बीटेक संगणक विज्ञान / बी.ई. मध्ये इलेक्ट्रॉनिक & दूरसंचार / बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक & दूरसंचार (किमान एकूण 50%गुणासह उत्तीर्ण.)5 ते 7 वर्षे अनुभव .

3)बँकिंग ऑफिसर ग्रेड i (IT):- 02 जागा.
4)बँकिंग ऑफिसर ग्रेड ii (IT):- 03 जागा.
शैक्षणिक पात्रता :- BE. कॉम्प्युटर सायन्स / बीटेक संगणक विज्ञान / बी.ई. मध्ये इलेक्ट्रॉनिक & दूरसंचार / बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक & दूरसंचार किंवा MCA पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.(किमान एकूण 50%गुणासह उत्तीर्ण.) व 5 वर्षे अनुभव .

5)कनिष्ठ लिपिक (Support Staff):- 07 जागा.
शैक्षणिक पात्रता :- BCA पदवी किंवा BSc कॉम्प्युटर शाखेतील 50% गुणासह पदवीधर.

हे सुद्धा पहा !

वय मर्यादा :- दि.01/07/2018 रोजी
1.पद क्रमांक 1 व 2 :- 30 ते 45 वर्षे
2.पद क्रमांक 3 :-27 ते 45 वर्षे
3.पद क्रमांक 4 :-25 ते 45 वर्षे
4.पद क्रमांक 5 :-21 ते 35 वर्षे

परीक्षा केंद्र :- लातूर / नांदेड /पुणे/नाशिक/कोल्हापूर/ सोलापूर /धुळे / जळगांव/ अमरावती/ चंद्रपूर/औरंगाबाद/मुंबई/ठाणे.(प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्यावर अवलंबून राहील.)

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.472/- राखीव प्रवर्ग :-रु.413/-
ऑनलाईन परीक्षा :- ऑगस्ट / सप्टेंबर 2018

“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online. (Start 21/07/2018)

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search