पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्यथा निष्क्रिय झाल्यास भरवा लागणार दंड !

*पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्यथा Pan Card बंद झाल्यास भरवा लागणार दंड – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

 

* पहा पॅन- आधार कसे लिंक कराल ?
* तसेच आपले आधार कार्ड – पॅन कार्डला लिंक आहे किंवा नाही  ते कसे पहायचे. 
 
पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढली पण आधार-पॅन कार्डला लिंक कसे करायचे. 
सरकारच्या आदेशानुसार आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31  मार्च 2021 पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल.

 

पहा या विषयी आणखी सविस्तर माहिती :-
●  आयकर विभागाच्या मते 31  मार्च 2021 नंतर जर तुम्ही निष्क्रिय PAN वापरत असाल ,तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10000 रुपये दंड भोगावा लागेल.
●  तसे पॅन कार्ड आधार कार्डला कसे लिंक करायचे याविषयीची माहिती आपण याआधी सुद्धा घेतली आहे , तरी पण उद्या आपण पुन्हा याविषयी आणखी  सविस्तर माहिती घेऊ 
●  दरम्यान या नोटिफिकेशनमध्ये आयकर विभागाने असं म्हटलं आहे की, 31 मार्च २०२१ पर्यंत कार्डधारकांनी जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

 

*आधार कार्ड -पॅन कार्डला लिंक कसे करायचे ? – पहा सविस्तर
  1. आधार पॅन लिंकिंगसाठी bit.ly/2ZEGX3a या संकेतस्थळावर जा.
  2. याठिकाणी तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा व्यवस्थित भरा.
  3. त्यानंतर लिंक आधार‘ पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुमचे आधार पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
*कार्ड लिंक झाले किंवा नाही ते कसे पाहायचे ?
ते पाहण्यासाठी तूम्ही त्याच वेबसाईट वर परत या आणि CLICK HERE पर्यावर क्लीक करा. 
नंतर आधार आणि पॅन नंबर टाका व View Link Aadhaar Status’  वर क्लिक करा. 
यावर तुम्हला कार्ड लिंक झाले किंवा नाही त्याबाबदल सविस्तर माहिती दिसेल. 

 

*सरकारच्या नियमानुसार* पॅन-आधारला लिंक करणे आवश्यक आहे. 

हे सुद्धा पहा !

Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर

‍1 जानेवारी पासून बदलणार FASTag चे नियम-महत्वाची माहिती.

*पॅन कार्ड आणि आधार कार्ड* – बद्दलचे हे अपडेट आपल्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
 
Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट –जॉईन व्हा

 

*आपण हि महत्वाची माहिती – इतरांना पण शेअर करा* 

4 Comments
  1. […] पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्य… […]

  2. […] >> पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अ… […]

  3. […] >> पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अ… […]

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More