आयकर विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ नागरिकांचे पॅनकार्ड होणार बंद
आयकर विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ नागरिकांचे पॅनकार्ड होणार बंद*
Pan Card To Aadhar Card Link Last Date
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार , ज्या नागरीकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही – अशा नागरिकांचे पॅन कार्ड मार्च 2023 नंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे
31 मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. यानंतर मात्र पॅन कार्डधारकांना बँक खाती, म्युच्युअल फंड किंवा शेअर खाती उघडण्यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत.
How to link Pan card with Aadhar card *आधार पॅन कार्डशी लिंक कसे करायचे ?*
हे सुध्दा पहा
इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा त्यानंतर क्विक लिंक सेक्शनमध्ये जाऊन लिंक आधारवर क्लिक करा.
एक नवीन विंडो दिसेल, आपला आधार तपशील, पॅन आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा – त्यानंतर ‘मी माझा आधार तपशील व्हॅलिडेट करतो’ हा पर्याय निवडा.
आपल्याला आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. त्यात भरा आणि ‘व्हॅलिडेट’वर क्लिक करा. दंड भरल्यानंतर तुमचा पॅन तुमच्या आधारशी जोडला जाईल.
*सर्व नागरिकांसाठी* – हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.
Comments are closed.