देशात मार्च नंतर ह्या जुन्या नोटा बंद होणार !

देशात मार्चनंतर जुन्या नोटा चालणार नाहीतआज रिझर्व्ह बँकेने दिली खूप महत्वाची माहिती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहिती प्रमाणे 100, 10, आणि  5 रुप्याच्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनातून हटवण्यात येणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

पहा काय म्हणाले महाव्यवस्थापक ?

RBI चे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितले , नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा अचानक बंद केल्याने गोंधळ झाला होता.

त्यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करणार नाही , – म्हणजे आता प्रथम त्या चलनाची नवीन नोट बाजारात आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील.

त्यानुसार मार्च-एप्रिलपर्यंत जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील असे त्यांनी सांगितले – तसे RBI कडून याविषयी आणखी काही अपडेट आले , तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू..

*दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया* – चलनातील ह्या जुन्या नोटा आता बदलणार आहे , हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे  – आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा.

 

हे तुम्हाला माहित आहे का :-  

हे सुद्धा पहा !

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search