[NWDA] राष्ट्रीय जल विकास एजन्सी विविध पदांची भरती.

NWDA Recruitment 2021

NWDA Bharti 2021 : National Water Development Agency (NWDA) | NWDA Recruitment 2021 Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

राष्ट्रीय जल विकास एजन्सी आस्थापणेवरील विविध पदांच्या 62 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 25/0६/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- राष्ट्रीय जल विकास एजन्सी [NWDA]

पदसंख्या :- 62 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 16

2

हिंदी अनुवादक 01

3

जूनियर अकाउंट्स ऑफिसर 05

4

अप्पर डिव्हिजन लिपीक 12

5

स्टेनोग्राफर Gr-II 05

6

लोअर डिव्हिजन लिपिक 23

 

एकूण  62

शैक्षणिक पात्रता :-

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) :- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • हिंदी अनुवादक:- इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व हिंदी/ इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  • जूनियर अकाउंट्स ऑफिसर:- वाणिज्य शाखेत पदवी उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव. 
  • अप्पर डिव्हिजन लिपीक :-कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .
  • स्टेनोग्राफर Gr-II :- 12 वी उत्तीर्ण व शॉर्टहँड स्पीड 80 श.प्र.मि.
  • लोअर डिव्हिजन लिपिक :-12 वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्लिश टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • वयोमर्यादा :- 18 ते ३0 वर्षे पदानुसार वयोमर्यादेत विविधता  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :- General/OBC: Rs. 840/- [SC, ST, Women, EWS & PWD : Rs. 500/-]
  • नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 10/05/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 10/05/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/06/2021

NWDA Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More