[मुदतवाढ][NTRO] राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था “तंत्रज्ञ” पदांची पदभरती.

NTRO Recruitment 2019

NTRO Recruitment 2019 (NTRO Bharti 2019) । National Technical Research Organisation Department has been published Postmaking advertisement for Technician ‘A’ posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. 

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था  मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन [Offline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . २३/१2/2019 ३0/१2/2019  पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- २०१९

विभाग :- राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था

पदसंख्या :- एकुण 71 जागा.

अक्र पदनाम पदसंख्या
1 तंत्रज्ञ
  UR  ३१
  SC  ०९
  ST  ०५
  OBC  १९
  EWS  ०७
एकुण ७१

 

शैक्षणिक पात्रता :-

  • तंत्रज्ञ ‘A’ :- 10 वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण. [औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग / संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि मान्यताप्राप्त संस्थेकडील संबंधित अभ्यासक्रमांचे समकक्ष ]

वयोमर्यादा :- 

वय १८ ते २७ वर्ष  [वयातसूट:- शासकीय नियमानुसार] अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

हे सुद्धा पहा !

परीक्षा फी:- माहिती उपलब्ध नाही.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०२/1२/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०२/१२/2019
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३0/१२/2019
 CBT Exam  जानेवारी / फेब्रुवारी २०२० 
नोकरीचे ठिकाण:- All India 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

NTRO Bharti 2019 More Details

Official Website Click Here
  जाहिरात   Click Here
अर्ज करा  Click Here
इतर जाहिराती पहा 

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-   

Job News Gruop 2 :-  

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search