[मुदतवाढ] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 207 जागांची भरती.

NTPC Recruitment 2019 - Apply Online.

NTPC Recruitment 2019

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.यांच्या कार्यालयात विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक .31/01/2019 07/02/2019 पर्यंत आहे.

जाहिरात क्र.:- 05/2018

पदनाम :- इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी.

पदसंख्या :- एकुण 207 जागा.

हे सुद्धा पहा !
अक्र पदनाम पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 इलेक्ट्रिकल 47 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग पदवी  व GATE 2019 
2 मेकॅनिकल  95
3 इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन 50
4 माइनिंग  15

 

वयोमर्यादा :- दि. 09/02/2019 रोजी 18 ते 27 वर्षे पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :- General/OBC:-Rs.150/- व  [SC/ST/अपंग/माजी सैनिक:- फी नाही]

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारतात.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More