राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेत विविध 155 जागांची भरती

NRBMRI Nagpur Recruitment 2021

NRBMRI Bharti 2021 : NRBMRI Recruitment 2021 : National Rural Bamboo Mission Research Institute, Nagpur Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थेच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.30/08/2021  पर्यंत आहे.

पदाचे नाव :

प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, नागरी अभियंता, जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक, देखवाल सेवक, नाईक आणि शिपाई

  • एकूण पदसंख्या : 155 जागा
  • शैक्षणिक पात्रता : [मूळ जाहिरात पाहावी.]
  • वयोमर्यादा :- [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :-  Rs.500/- [DD संस्थेच्या नावे ]
  • नौकरीचे ठिकाण :– नागपूर 
  • पोस्टाद्वारे अर्ज व DD पाठवण्याचा पत्ता :
  • NRBMRI, At Post Bothali, Umred Road, Buttibori, Nagpur
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

NRBMRI Bharti 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
अर्ज करा  Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.