न्युक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची पदभरती.
Nuclear Power Corporation of India Limited Recruitment -Apply Online
(NPCIL Recruitment )न्युक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 19/12/2018 वेळ 05:00 pm पर्यंत आहे.
जाहिरात क्र:– NPCIL/HRM/2018/04
पदनाम पदसंख्या एकूण :- 94 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | उपव्यवस्थापक [HR]:- 29 जागा | कोणत्याही शाखेत पदवी
60% गुणांसह उतीर्ण.व MBA किवां MA (Personnel Management & Industrial Relations) |
2 | उपव्यवस्थापक [Finance & Accounts] :-34 जागा | कोणत्याही शाखेत पदवी 60% गुणांसह उतीर्ण. CA/ICWA किवा MBA किवा AICTE. |
3 | उपव्यवस्थापक [C&MM ]:- जागा | कोणत्याही शाखांमध्ये अभियांत्रिकी मध्ये पदवी उतीर्ण. |
4 | उपव्यवस्थापक (Legal) :- 18 जागा | विधी शाखेत पदवी 60% गुणांसह उतीर्ण. बार कौन्सिल नोंदणी.व 3 वर्षाचा अनुभव. |
5 | जूनियर हिंदी भाषांतरकार :- 06 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी / इंग्रजी विषयात पदवीत्तर पदवी उतीर्ण. |
6 | उप मुख्य अग्निशमन अधिकारी [A] :- 02 जागा | SSC उतीर्ण [भौतिक,रसायन विज्ञान] व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज किंवा CISF फायर ट्रेनिंग सेंटर मधून डिवीजनल ऑफिसर पाठ्यक्रम उतीर्ण. किंवा institute of fire engineers India /andan मधून स्नातक/सहयोगी सदस्य.व स्टेशन ऑफिसर [A] पदाचा 6 वर्षाचा अनुभव. किंवा BE fire engineers. |
7 | स्टेशन ऑफिसर [A]:- 01 जागा | SSC उतीर्ण व जड वाहन चालविण्याचा परवाना व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज किंवा CISF फायर ट्रेनिंग सेंटर मधून स्टेशन ऑफिसर पाठ्यक्रम उतीर्ण. किंवा institute of fire engineers India /andan मधून स्नातक व सब ऑफिसर पदाचा 05 वर्षाचा अनुभव. किंवा BE fire engineers. |
एकूण 94 जागा |
वयोमर्यादा :-
पद क्र.1 ते 4:–दि. 19/12/2018 रोजी कमाल वय 30 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
पद क्र.5 :– दि. 19/12/2018 रोजी कमाल वय 28 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
पद क्र.6 व 7:– दि. 19/12/2018 रोजी कमाल वय 40 वर्षे.
परीक्षा फी :- General/OBC:- रु.500/- [SC/ST/माजी सैनिक/महिला :- फी नाही]
नोकरीचे ठिकाण:– संपुर्ण भारतात.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.