न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर मध्ये विविध पदांची भरती.

NPCIL Bharti 2021

NPCIL Recruitment 2021 | NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

[NPCIL]न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मधील एकूण ५९ जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. २३/0२/202१ पर्यंत आहे.

Adv. No:-TMS/HRM/01/2021

विभाग :- NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED

पदसंख्या :- 59 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सायंटिफिक असिस्टंट/C (सेफ्टी सुपरवायझर) 02
2 लिडिंग फायरमन 01
3 ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन/A 02
4 सायंटिफिक असिस्टंट/C (सेफ्टी सुपरवायझर) 02
5 असिस्टंट ग्रेड -1 (HR) 20
6 असिस्टंट ग्रेड -1 (F & A) 12
7 असिस्टंट ग्रेड -1 (C & MM) 06
8 स्टेनोग्राफर ग्रेड -1 14

 

एकूण 59

वेतनश्रेणी :- (As per 7th CPC Revised Pay)

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc आणि  इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र व 04 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: 12 वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण व सब ऑफिसर  कोर्स आणि 08 वर्षे अनुभव 
  • पद क्र.3: 12 वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना+01 वर्ष अनुभव आणि फायर ट्रेनिंग कोर्स.
  • पद क्र.4: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc व इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि 04 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5: 50% गुणांसहSc/B.Com/B.A व संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स
  • पद क्र.6: 50% गुणांसह B.Com  उत्तीर्ण व संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स.
  • पद क्र.7: 50% गुणांसह B.Sc (PCM) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह B.Com उत्तीर्ण   व  संगणकवार इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. आणि किमान 06 महिन्यांचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स.
  • पद क्र.8: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  उत्तीर्ण व इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. व संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि किमान 06 महिन्याचा संगणक (कॉम्पुटर) कोर्स.

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २३/०१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात २९/०१/20२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख  २३/०२/20२१

 

 वयोमर्यादा :- दि.२३/०२/20२१ रोजी वय 
  1. पद क्र.1 व 4: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 32 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
  4. पद क्र.5 ते 8: 21 ते 28 वर्षे

परीक्षा फी :- फी नाही

नोकरीचे ठिकाण :– तारापूर [ महाराष्ट्र ]

NPCIL Bharati 20२१ More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More