[NCL] नॉर्थर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये विविध 400 पदांची भरती.

Northern Coalfileds Limited Recruitment 2020

NCL Recruitment 2020 | Northern Coalfields Limited Recruitment 2020 NCL Bharti 2020 Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

नॉर्दन कोलफील्ड लि मध्ये  विविध पदांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 30/03/2020 पर्यंत आहे.

Adv. No:- 187 & 188

विभाग :- Northern Coalfields Limited

पदसंख्या :- 400 Post

पद क्र. पदाचे नाव  पदसंख्या 

1

लेखापाल ४१

2

निरीक्षक ३५

3

Amin Grade D १०

4

कनिष्ठ केमिस्ट ०७

5

ड्रॅगलाइन ऑपरेटर ०९

6

डोझर ऑपरेटर ४८

7

ग्रेडर ऑपरेटर ११

8

डंपर ऑपरेटर १६७

9

शोवेल ऑपरेटर २८

10

पे लोडर ऑपरेटर ०६

 11

क्रेन ऑपरेटर २१

१२

ड्रिल ऑपरेटर १७
एकूण  ४००

वेतनश्रेणी :- (As per 7th CPC Revised Pay)

शैक्षणिक पात्रता :-

  • लेखापाल :- CA / ICWAपदवी उत्तीर्ण.
  • निरीक्षक :- सिव्हिल अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण.
  • Amin Grade D;- 1० वी उत्तीर्ण व ITI सर्वेक्षक आणि 2 वर्षाचा अनुभव.
  • कनिष्ठ केमिस्ट :- B.Sc रसायनशास्त्रा विषयासह उत्तीर्ण.
  • ड्रॅगलाइन ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व ITI डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड आणि वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • डोझर ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • ग्रेडर ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • डंपर ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • शोवेल ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • पे लोडर ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • क्रेन ऑपरेटर :- 1० वी उत्तीर्ण व वैध HMV वाहन चालविण्याचा परवाना.
  • ड्रिल ऑपरेटर :-1० वी उत्तीर्ण.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २२/०२/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात १६/०३/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३०/०३/20२०
 परीक्षा प्रवेशपत्र 
परीक्षा 

 

 वयोमर्यादा :- किमान 18 ते कमाल ३० वर्षे, शासकीय नियमानुसार सूट लागू. [ पदानुसार वयात विविधता ]

परीक्षा फी :-

Gen/OBC : Rs.५00/-

SC/ ST/ Women/PWD/Ex-men/Departmental Candidates:- फी नाही.

नोकरीचे ठिकाण :–  मध्यप्रदेश 

NCL Bharti 2020 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात -१ ] 

 [ जाहिरात -२ ] 

Click Here

Click Here

 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More