कुणी घेऊ नये कोरोना लस ! जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट
कुणी घेऊ नये कोरोना लस ! – जाणून घ्या ,खूप महत्वाचे अपडेट -प्रत्येकाने वाचा
१८ वर्षावरील लोकांसाठी कोरोना लसीची नोंदणी सुरु झाली आहे – मात्र कोरोना लस कोणाला घेता येणार नाही हा सुद्धा प्रश्न आहे.
कुणी घेऊ नये कोरोना लस ?
????सिरमने दिलेल्या माहितीप्रमाणे ,अन्य कोणती कोरोनाप्रतिबंधक लस घेतली असल्यास “कोव्हिशिल्ड” लस घेऊ नये.
???? तसेच पहिल्या डोसनंतर, जर रिॲक्शन सामोर येत असतील अथवा घातक संक्रमण आणि खूप जास्त ताप येत असेल तरीही ही लस घेऊ नये.
???? ज्या लोकांना लशीतील कुठल्याही इनग्रेडिएंटमुळे गंभीर ॲलर्जी होते ,अशांनी ही लस घेऊ नये.
???? सर्वात महत्वाचे म्हणजे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लशी – लहान मुलांना दिल्या जात नाहीत – कारण अद्याप याची टेस्ट झालेली नाही.
???? याव्यतिरिक्त जी महिला गरोदर आहे ब्रेस्टफिडिंग करत आहे – त्यांनी तसेच गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहेत त्यांनी सुद्धा लस घेऊ नये.
???? तसेच रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होणारी औषधं घेणाऱ्यांनाही ‘हि लस’ घेऊ नये, दरम्यान आपल्याला गंभीर इजा झाल्यास नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा.
???? कोरोना लस कोणी घेऊ नये :- याबाबदलची , हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना नक्कीच शेअर करा.
हे सुद्धा वाचा: [Covid-19] 18 वर्षावरील व्यक्तीच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात !
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.