नवी मुंबई महानगरपालिकेच्या “अग्निशमन” विभागात विविध 260 जागांची भरती.
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापने वरील अग्निशमन विभागामधील “गट-क” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि. 21/09/2018 पर्यंत आहे.
1.विभागीय अग्निशमन अधिकारी :- 01 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4300/-
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्याल नागपूर येथिल B.E fire मधील पदवीधर /डिप्लोमा fire उत्तीर्ण असावा. व 3 वर्ष अनुभव.
2.अग्निशमन केंद्र अधिकारी :- 02 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4300/-
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्याल नागपूर मधील station officer & instructor पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा.3 वर्ष अनुभव.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3.अग्निशमन प्रणेता :- 10 जागा.
वेतनश्रेणी :- रु.5200-20200 ग्रेड पे रु.2800/-
शैक्षणिक पात्रता :- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण पूर्ण केलेला असावा.3 3 वर्ष कामाचा अनुभव.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4.अग्निशामक :- 208 जागा.
वेतनश्रेणी :- रु.5200-20200 ग्रेड पे रु.2800/-
शैक्षणिक पात्रता :- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण पूर्ण केलेला असावा.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
5.वाहन चालक :- 39 जागा.
वेतनश्रेणी :- रु.5200-20200 ग्रेड पे रु.2800/-
शैक्षणिक पात्रता :-10 वी पास व वैद्य जड वाहन चालविण्याचा परवाना.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा :- 18 वर्ष ते 40 वर्ष वयात पदानुसार विविधता. [ नियम नुसार सूट लागू ]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.400/- व मागासवर्गीय :- रु.325/-
प्रवेशपत्र :- दि.05/10/2018 पासून उपलब्ध होतील.
परीक्षा :- दि.13/10/2018 ते 16/10/2018 (संभाव्य)
“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”
जाहिरात पहा.
Comments are closed.