क्षयरोग आणि श्वसन रोग राष्ट्रीय संस्थेत विविध 56 पदांची भरती.

NITRD Recruitment 20२१

NITRD Recruitment | National Institute of Tuberculosis and Respiratory Diseases Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

क्षयरोग आणि श्वसन रोग राष्ट्रीय संस्था आस्थापणेवरील विविध पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 28/०2/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 20२१

भरती :- क्षयरोग आणि श्वसन रोग राष्ट्रीय संस्था 

पदसंख्या :- 56 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

तज्ञ Gr. II

01

2

सिस्टम विश्लेषक

01

3

आरोग्य शिक्षण अधिकारी

01

4

मानसशास्त्रज्ञ

01

5

हाऊस कीपर

01

6

एक्स-रे तंत्रज्ञ

01

7

ग्रंथालय माहिती सहाय्यक

01

8

लोअर डिव्हिजन क्लर्क

04

9

कनिष्ठ इलेक्ट्रिक मेकॅनिक

01

10

ड्रायव्हर

01

11

हॉस्पिटल मल्टी टास्किंग स्टाफ

43

एकूण

56

वेतनश्रेणी :- वेतन श्रेणी

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार १० वी / पदवी / पदविका / एम.एस्सी/ मास्टर डिग्री/PHD {पदानुसार शेक्षणिक पात्रते मध्ये विविधता} [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०१/०१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०१/०१/20२१
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28/०2/20२१

 

 वयोमर्यादा :- 18 ते ४5 वर्षांपर्यंत. पदानुसार वयोमर्यादेत विविधता [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]
हे सुद्धा पहा !

परीक्षा फी :-

Demand Draft यांचे नावे काढणे:- “Director, National Institute of Tuberculosis and Respiratory Diseases” payable at New Delhi.

Group A Posts :- Rs.१००/-

Group C posts :- Rs.५०/-

SC/ST/PH/EWS & Woman :- फी नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

संचालक, राष्ट्रीय टीबी आणि श्वसन संस्था रोग, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३०

नोकरीचे ठिकाण :– नवी दिल्ली

NITRD  Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज नमुना  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search