राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत विविध पदांची भरती.
NIHFW Recruitment 2021
NIHFW Vacancy २०२१ | National Institute of Health & Family Welfare delhi (NIHFW bharti 2021) | NIHFW Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थे मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन द्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक. ०८/0३/2021 पर्यंत आहे.
Adv. No: 2021
- पदाचे नाव :- फार्मासिस्ट, रिसेप्शनिस्ट, स्टेनोग्राफर ग्रेड III, असिस्टंट स्टोअर कीपर, कॉपी होल्डर, फीडर, लॅबोरेटरी अटेंडंट, अॅनिमल अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टेनोग्राफर ग्रेड II, ग्रंथपाल, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक, सहाय्यक संशोधन अधिकारी
- पद संख्या :- 28 जागा
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा :– 18 ते ३० वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात बघावी.]
- अर्ज पद्धती :- ऑफलाईन
- परीक्षा फी :- ग्रुप B पदांसाठी :- Rs.३००/- ग्रुप C व D पदांसाठी :- Rs.२००/-
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
जाहिरात दिनांक | 28/01/2021 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 28/01/2021 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | ०८/0३/2021 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
THE NATIONAL INSTITUTE OF HEALTH AND FAMILY WELFARE
Baba Gang Nath Marg, Munirka, New Delhi – 110067
नौकरीचे ठिकाण :– दिल्ली
NIHFW Recruitment 2021 More Details
Official Website | Click Here |
[१] जाहिरात व अर्ज | Click Here |
[२] जाहिरात व अर्ज | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!