न्यू इंडिया अँश्युरन्स कंपनी लि मध्ये 312 पदांची भरती.
NIACL Recruitment 2018 Administrative Officer - Apply Online
[NIACL Recruitment] न्यू इंडिया अँँश्युरन्स कंपनी लि मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.26/12/2018 पर्यंत आहे.
जाहिरात क्र:– CORP.HRM/AO/2018. पदनाम :- प्रशासकीय अधिकारी (AO) पदसंख्या एकूण :- 312 जागा.
अक्र | शाखा | शैक्षणिक अहर्ता |
1 | कंपनी सेक्रेटरी :- 02 जागा | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर 60% गुणांसह उतीर्ण. |
2 | लीगल:- 30 जागा | विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर 60% गुणांसह उतीर्ण. [SC/ST/PWD: 55% गुण] |
3 | फायनांस & अकाउंट:-35 जागा | ICAI/ICWA व कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह उतीर्ण किंवा 60% गुणांसह MBA (फायनांस) /PGDM (फायनांस) किंवा 60% गुणांसह M.Com [SC/ST/अपंग: 55% गुण] |
4 | जन्रलिस्ट्स:- 245 जागा | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर 60% गुणांसह उतीर्ण. [SC/ST/PWD: 55% गुण] |
वयोमर्यादा :- दि. 01/12/2018 रोजी 21 ते 30 वर्षे.[वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे] परीक्षा फी :- General/OBC:- रु.600/- [SC/ST/PWD:-रु.100] (Online) परीक्षा :- Phase-I :- 30 जानेवारी 2019 Phase-II :- 02 मार्च 2019 नोकरीचे ठिकाण:– संपुर्ण भारतात.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”. जाहिरात पहा. APPLY ONLINE. [ Start – Dt.10/12/2018 ]
Comments are closed.