NMH नागपूर मध्ये विविध 5165 जागांची भरती.
NHM Nagpur Recruitment 2020.
Nagpur Arogya Vibhag Recruitment 2020 [NHM Nagpur Bharti 2020] | National Health Mission Nagpur Recruitment Department has been published Postmaking advertisement for 5165 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
NMH नागपूर आरोग्य विभाग, मधील एकूण ५१६५ जागांची कंत्राटी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 19/04/2020 पर्यंत आहे.
Adv. No:-2020
विभाग :- राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती
पदसंख्या :- 5165 Post
01) फिजीशियन : 69 जागा
- पात्रता: MD
- वेतन: ७५,००० / – मासिक
02) एनेस्थेटिस्ट : 36 जागा
- पात्रता: MD [Anesthesia]/DA / DNB
- वेतन: ७५,००० / – मासिक
03) वैद्यकीय अधिकारी [MBBS]: 339 जागा
- पात्रता: MBBS
- वेतन: 7५,००० / -मासिक
04) वैद्यकीय अधिकारी[BAMS] : 452 जागा
- पात्रता: BAMS/BUMS
- वेतन: ६०,००० / – मासिक
0५) हॉस्पिटल मॅनेजर : 141 जागा
- पात्रता: Any Medical Graduates with MPH / MHA / MBA
- वेतन: 35,००० / – मासिक
0६) नर्स स्टाफ: 2445 जागा
- पात्रताः बी. एससी नर्सिंग / GNM
- वेतन: २०,००० / -मासिक
0७) एक्स-रे तंत्रज्ञ : 43 जागा
- पात्रताः सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
- वेतन: १७,००० / -मासिक
0८) ECG तंत्रज्ञ : 42 जागा
- पात्रताः B. Sc with Experience of ECG Technician
- वेतन: १७,००० / -मासिक
0९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १५२ जागा
- पात्रताः B. Sc with DMLT
- वेतन: १७,००० / -मासिक
१०) फार्मासिस्ट : १८३ जागा
- पात्रताः D. Pharma / B. Pharma
- वेतन: १७,००० / -मासिक
११) स्टोअर अधिकारी: १४३ जागा
- पात्रताः कोणतेही पदवी उत्तीर्ण व १ वर्षाचा अनुभव.
- वेतन: २०,००० / -मासिक
१२) डाटा एंट्री ऑपरेटर : १८१ जागा
- पात्रताः पदवीधर व टायपिंग
- वेतन: १७,००० / -मासिक
१३) वार्ड बॉय : ९३९ जागा
- पात्रताः 10 वी उत्तीर्ण
- वेतन: रु. 400 प्रति दिवस
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | १६/0४/2020 |
ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख | १९/0४/2020 [६;००] |
— | — |
— | — |
परीक्षा फी :-
- फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता [ई-मेल] :- covid19ddhsnagpur@gmail.com
नोकरीचे ठिकाण :– नागपूर
ZP Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
- Job News Gruop 1 :-
- Job News Gruop 2 :-
- Job News Gruop 3 :- Click Here
Comments are closed.