NMH लातूर मध्ये विविध 6521 जागांची भरती.

NHM Latur Recruitment 2020.

Latur Arogya Vibhag Recruitment 2020 [NHM Latur Bharti 2020] | National Health Mission Latur Recruitment Department has been published Postmaking advertisement for 6521 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

NMH लातूर आरोग्य विभाग, मधील एकूण ५१६५ जागांची कंत्राटी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 18/04/2020 पर्यंत आहे.

Adv. No:-2020

विभाग :- राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती

पदसंख्या :- 6521 Post

01) फिजीशियन : 173 जागा

  • पात्रता: MD (Medicine)
  • वेतन: ७५,००० / – मासिक

02) एनेस्थेटिस्ट : 114 जागा

  • पात्रता: संबंधित पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण.
  • वेतन: ७५,००० / – मासिक

03) वैद्यकीय अधिकारी [MBBS]: 744 जागा 

  • पात्रता: MBBS
  • वेतन:  7५,००० / -मासिक 

04) वैद्यकीय अधिकारी [आयुष][BAMS] : 419 जागा 

  • पात्रता: BAMS/BUMS
  • वेतन: ६०,००० / – मासिक 

0५) हॉस्पिटल मॅनेजर : 141  जागा 

  • पात्रता: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  • वेतन: 35,००० / – मासिक 

0६) नर्स स्टाफ: 3157 जागा 

  • पात्रताः बी. एससी नर्सिंग / GNM
  • वेतन: २०,००० / -मासिक 

0७) एक्स-रे तंत्रज्ञ : 91 जागा 

  • पात्रताः सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  • वेतन: १७,००० / -मासिक

0८) ECG तंत्रज्ञ : 73 जागा 

  • पात्रताः B. Sc with Experience of ECG Technician 
  • वेतन: १७,००० / -मासिक

0९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १66 जागा 

हे सुद्धा पहा !
  • पात्रताः B. Sc with DMLT
  • वेतन: १७,००० / -मासिक

१०) फार्मासिस्ट : 230 जागा 

  • पात्रताः D. Pharma / B. Pharma
  • वेतन: १७,००० / -मासिक

११) स्टोअर ऑफिसर : १32 जागा 

  • पात्रताः कोणतेही पदवी उत्तीर्ण व १ वर्षाचा अनुभव.
  • वेतन: २०,००० / -मासिक

१२)  डाटा एंट्री ऑपरेटर : १८5 जागा 

  • पात्रताः पदवीधर व टायपिंग
  •  वेतन: १७,००० / -मासिक

१३) वार्ड बॉय : ९25 जागा 

  • पात्रताः 10 वी उत्तीर्ण
  • वेतन: रु. 400 प्रति दिवस 

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक १६/0४/2020
ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख  १८/0४/2020 [२;००]
 वयोमर्यादा :- कमाल ६५ वर्षे, 

परीक्षा फी :- 

  • फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता [ई-मेल]   :-

अर्ज करण्याची पद्धत:-अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

.क्र. जिल्ह्याचे नाव  मेल आयडी
1 लातूर  laturcovid19@gmail.com
2 बीड  beedcovid19@gmail.com
3 उस्मानाबाद osmanabadcovid19@gmail.com
4 नांदेड nandedcovid19@gmail.com
5 लातूर महानगरपालिका mclaturcovid19@gmail.com
6 नांदेड महानगरपालिका mcnandedcovid19@gmail.com
नोकरीचे ठिकाण :– संबंधित जिल्हा 

 ZP Bharti 2020 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात व अर्ज  ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

  • Job News Gruop 1 :-   
  • Job News Gruop 2 :-  
  • Job News Gruop 3 :- Click Here 
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search