NMH बुलडाणा मध्ये विविध 110 जागांची भरती.
NHM Buldhana Recruitment 2020.
Buldhana Arogya Vibhag Recruitment 2020 [NHM Buldhana Bharti 2020] | National Health Mission Buldhana Recruitment Department has been published Postmaking advertisement for 110 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
NMH बुलडाणा आरोग्य विभाग, मधील एकूण ११० जागांची कंत्राटी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 18/04/2020 पर्यंत आहे.
Adv. No:-2020
विभाग :- राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलडाणा भरती
पदसंख्या :- 110 Post
01)एनेस्थेटिस्ट : ०4 जागा
- पात्रता: MD [Anesthesia]/DA / DNB
- वेतन: ७५,००० / – मासिक
02) फिजिशियन : 04 जागा
- पात्रता: MD Medicine / DNB
- वेतन: 7५,००० / -मासिक
0३) वैद्यकीय अधिकारी : 40 जागा
- पात्रता: MBBS
- वेतन: ६०,००० / – मासिक
04) नर्स स्टाफ: 50 जागा
- पात्रताः बी. एससी नर्सिंग / जीएनएम
- वेतन: २०,००० / -मासिक
0५) प्रोग्राम असिस्टंट : 0२ जागा
- पात्रताः पदवी उत्तीर्ण व टायपिंग
- वेतन: १७,००० / -मासिक
0६) स्वीपर : १0 जागा
- पात्रताः १० वी उत्तीर्ण
- वेतन: १५,५०० / -मासिक
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | १०/0४/2020 |
ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख | १८/0४/2020 |
— | — |
— | — |
परीक्षा फी :-
- फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता [ई-मेल] :- covid.application@gmail.com
नोकरीचे ठिकाण :– बुलडाणा
ZP Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
- Job News Gruop 1 :-
- Job News Gruop 2 :-
- Job News Gruop 3 :- Click Here
Comments are closed.