सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 31/01/2021

*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ३१ जानेवारी २०२१ रविवार*

????  कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसदारांना पोलीस सेवेची संधी मिळेल – राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची माहिती. 
????  मतदान यंत्रांमध्ये छेडछाड होऊच शकत नाही’, असे मानणे चुकीचे आहे –  ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सिस्टीममध्ये सुधारणा करण्याची गरज आहे – असे सीसीई ‘ने आपल्या अंतरिम अहवालात स्पष्ट केले. 
????  नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये २० टक्के वाढ करण्यात येईल – असा निर्णय शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे 
????  १ फेब्रुवारी २०२१ पासून मेट्रोच्या वेळेत बदल होईल ,सोमवारपासून वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रोगाडी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटणार – तर घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली गाडी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.
हे सुद्धा पहा !
????  राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था, पदवी महाविद्यालये व विद्यापीठे त्वरित सुरू करा  – अशी मागणी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे, 
????  तर येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
????  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – कोणतीही नवीन नोंदणी न करता शासनाने ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्याचे स्पष्ट केले -त्यानुसार आज सुट्टी असतानाही मका खरेदी सुरु राहतील.
????  पदोन्नतीस स्थगिती देण्यात आल्याने शिक्षण, सार्वजनिक बांधकाम तसेच जलसंपदा विभागातील – प्रमोशन आतापर्यंत थांबले होते.  
????  दरम्यान आता शासकीय कर्मचाऱ्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे – मुंबई उच्च न्यायालयाने 28 फेब्रुवारीपूर्वी पदोन्नती देण्याचे आदेश दिले आहेत.

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search