सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 30/01/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ३० जानेवारी २०२१ शनिवार
???? राज्यातील पहिली ते चौथी या वर्गाच्या शाळा केवळ दोनच महिने भरणार – तसे यावर फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय घेणार असल्याचे -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले
???? दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला , या स्फोटात पाच गाड्यांचे नुकसान झाले , अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याची माहिती नाही
???? बहुचर्चित चित्रपट KGF Chapter 2 हा यावर्षी , १६ जुलै ला रिलीज होणार आहे , याआधी ८ जानेवारी ला या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता
???? मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी , खासगी तेजस एक्सप्रेस 14 फेब्रुवारी पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल , ही गाडी आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवस धावणार आहे
???? राज्यातील आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया संपली असून यंदा ४४ हजार जागा रिक्त राहिल्या , दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे
???? कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत आपण घर खरेदी करत असाल – तर घर हे अधिकृत आहे की बेकायदा, याचा तपशील आता १८००-२३३-७९२५ या टोल फ्री नंबरद्वारे उपलब्ध होणार आहे
???? निकाल अपडेट – . एसबीआयने ‘सीबीओ निकाल 2020 परीक्षेचा निकाल , आपल्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाहीर केला आहे
???? राज्यातील एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ दिली आहे , त्यानुसार ज्यांची स्मार्ट कार्ड साठी नोंदणी झाली नसेल –
???? अशांना आता 1 एप्रिलनंतर स्मार्ट कार्ड नोंदणी करता येणार आहे – तशी हि नोंदणी कशा पद्धतिने होणार आहे – याविषयीची माहिती आपण येणाऱ्या मॅसेज मध्ये घेऊ
???? १८ वर्षांखालील मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहेच , म्हणजे अशा वेळी मुलीची लैंगिक संबंधासाठी सहमती असण्याला काहीच महत्त्व नाही – उच्च न्यायालयाचा निकाल
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.
Comments are closed.