सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 29/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २९ जानेवारी २०२१ शुक्रवार

???? देशभरात आतापर्यंत २३ लाख ५५ हजार लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे , तर एक कोटी तीन लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत

???? आयपीएल च्या खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होईल , तर आयपीएल हे भारतामध्ये खेळण्याला प्राधान्य दिले जाईल – असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानी सांगितले.

???? व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला आता आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वेब किंवा डेस्कटॉपवर – लिंक करण्याआधी व्हेरिफाय करावे लागेल.- हे नवीन फीचर जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध करू – असे व्हाट्सअप ने सांगितले

???? राज्याच्या वन विभागात वनगुन्ह्यांसाठी २५ जानेवारीपासून नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे , यापुढे वनगुन्हे घडल्यास नव्या प्रणालीने गुन्हे दाखल होतील – असे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले

???? प्रवेशपत्र अपडेट – IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 3517 जागांसाठी भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे – bit.ly/2MAEJ1K

हे सुद्धा पहा !

???? CBSC च्या 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला होणार – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती

???? कृषी कायदे रद्द न केल्यास आत्महत्या करणार – शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोठा इशारा

???? काल सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये , सोन्याचा भावात २०० रुपयांनी , तर चांदीच्या भावात ८०० रुपयांची घसरण झाली

???? *तर आज शुक्रवारी सकाळी* – सोने 48 हजार 800 रुपये प्रति तोळा – तर चांदी 65 हजार 900 रुपये प्रति किलो झाली आहे

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

????*हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search