सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 28/01/2021
*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २८ जानेवारी २०२१ गुरुवार*
???? ई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र राज्याने देशात अव्वल क्रमांक पडकवला – तसेच सध्या देशात सर्वाधिक डिजिटल साताबा-याचा वापर देखील , महाराष्ट्रातच होत आहे.
???? महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची मागणी
???? कोरोनामुळे UPSC च्या परीक्षेत भाग घेण्यास असमर्थ ठरलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली जाणार नाही – असे स्पष्टीकरण अॅडिशनल सॉलिसिटर जनरल , एस.वी.राजू यांनी दिले आहे
???? विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी – बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत: शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
???? तसेच राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तसेच अभ्यासक्रमा बाबत , येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ञ शिक्षकांकडून समुपदेशन करण्यात येईल – असेही त्यांनी सांगितले.
???? मध्य प्रदेश सरकारने काल शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी कल्याण योजना आणली , याद्वारे मध्य प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे
???? हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे – तर मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी होत आहे
???? *1 फेब्रुवारीपासून* – घरगुती सिलेंडरचे नवे दर जारी होतील , – तसे तुम्हाला माहिती असेल तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या 1 तारिखला , गॅस सिलेंडरचे नवे दर लागू होत असतात
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.