सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 27/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २७ जानेवारी २०२१ बुधवार

???? राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करू – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

???? दिल्लीतील लाल किल्ला परिसरात परिस्थिती खूप नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसून आले – या भागात आंदोलक तलवार आणि काठ्या घेऊन –

???? पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळाले , त्यामुळे गृहमंत्रालयाने सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे

???? वरिष्ठानी दिलेल्या माहिती प्रमाणे , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशामध्ये आपली डिजिटल करन्सी आणण्याबाबत विचार करत आहे –

???? दरम्यान हे चलनाचे डिजिटल स्वरुप राहते , मात्र त्याला रोखीमध्ये एक्सचेंज केले जाऊ शकते

???? पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले होते – दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मान्यता दिली आहे

हे सुद्धा पहा !

???? शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज करुन केंद्र सरकारने आपली जागा दाखवली – राजू शेट्टी यांचे विधान

???? आपण काही दिवसापूर्वी ई-मतदार ओळखपत्र बद्दल जाणून घेतले होते – दरम्यान निवडणूक आयोगाची हि नवीन प्रणाली आता कार्यान्वित झाली आहे – असे आयोगाने सांगितले

???? कोरोनामुळे परदेशातील खाद्यतेलाची आयात बंद झाली होती , त्यामुळे तेलाच्या किंमती गगणाला भिडल्या होत्या – मात्र, आता परदेशी आवक सुर झाल्याने –

???? देशातील पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, सरकी तसेच शेंगदाणा तेलात , प्रतिकिलो 10-15 रुपयांची घट झाली आहे

???? *सर्व अपडेट्स-* खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search