सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 26/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २६ जानेवारी २०२१ मंगळावर

????  प्रजासत्ताक दिनाच्या पार्शवभूमीवर , केंद्राने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे , दरम्यान पद्मश्री पुरस्कारामध्ये राज्यातून ,गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ,तसेच जसवंतीबेन पोपट आदींचा आहे.
????  राज्यातील दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास , राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे – त्यानुसार विद्यार्थ्यांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. 
????  तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 3 ते 13 फेब्रुवारीपर्यंत दिली आहे – असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
????  ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी आरक्षण सोडत रद्द करून  , निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला – मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले.- 
????  दरम्यान ही याचिका सुनावणीस आली असता – एस्सी, एसटी प्रवर्गासाठीचे यापूर्वी जाहीर केलेले आरक्षण , कायम ठेवण्यात येणार असल्याचे –  निवेदन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा !
????  बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे बुधवारी 27 तारिखला  सातारा येथे रिटेल लोन मेळावा होणार आहे –  याअंतर्गत ग्राहकांना सर्व प्रकारांचे कर्ज एकाच छताखाली त्वरित मंजूर  होईल – असे बँके कडून सांगण्यात आले.
????  TCS म्हणजे Tata Consultancy Services हि आता जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी बनली आहे – जे आरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती.
????  आज मंगळवारी प्रजासत्ताक दिनी सुद्धा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे , आज पेट्रोल मध्ये 34 पैश्यांची वाढ झाली आहे 
????   *दरम्यान आज सकाळी*  –  पेट्रोल 92.62 रुपये प्रति लिटर तर डिझेल 83.03 रुपये प्रति लिटर झाले आहे.
????  सर्व अपडेट्स- खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

*हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search