सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 25/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २५ जानेवारी २०२१ सोमवार

???? राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ,दरम्यान या रुग्णसंख्येत ११ ते २० वयोगटांतील – १ लाख ३३ हजारांहून अधिकांचा समावेश आहे

???? बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी किमान ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नसावी हि अट असते – मात्र शिक्षण विभागाकडून हि अट या वर्षी रद्द करण्यात येणार आहे

???? जिओने 1,299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे , या प्लॅनची वॅलिडिटी 336 दिवस , तर या प्रीपेड प्लॅन मध्ये कॉलिंग सोबत , ग्राहकांना एकूण 24GB डेटा मिळणार आहे

???? दरम्यान Jio ने 1 जानेवारीपासून कॉलिंग सेवा विमामूल्य केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे , त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे

???? परीक्षा प्रवेशपत्र अपडेट – भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती-2020 च्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले – bit.ly/2YaxDDQ

???? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – नवीन कृषी धोरणात कृषिपंप असलेल्या ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास , ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे –

हे सुद्धा पहा !

???? तर थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकर्यांना , या योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर , ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे

???? महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार – अशी महत्त्वपूर्ण घोषणा काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे

???? अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता , स्पर्श करण्याला कायद्यांतर्गत , *लैंगिक अत्याचार* म्हटले जात नाही – मुंबई उच्च न्यायलयाने स्पस्ट केले

???? *सर्व अपडेट्स*- खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search