सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 24/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २४ जानेवारी २०२१ रविवार

????  राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे,असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले 
????  तर राज्यात ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण होत असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही असेहि त्यांनी सांगितले 
????  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरकारी कंपनी BSNL ने ३९८ रुपयांचा नवा प्लान लॉन्च केला आहे-या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा मिळतो 
????  आज 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त उत्तराखंड मध्ये 19 वर्षांची तरुणी सृष्टी गोस्वामी , हि एका दिवसाची मुख्यमंत्री बनणार आहे
????  जास्तीत जास्त लोकांना लस मिळावी यासाठी ,खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करावी असा प्रस्ताव राज्य शासनाकडे, असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्स च्या व्यवस्थापकीय समितीने मांडला आहे.
????  राज्यातील बारावीची तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि २७ में  ते  ०५ जून २०२१ या कालावधीत होणार आहे. 
????  पेट्रोलच्या दरात काल २५ पैशांनी तर ,डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली – तसेच जानेवारी महिन्याचा विचार करता , पेट्रोल १.९९ रुपयांनी महाग झाले. 
????  *दरम्यान आज रविवारी सकाळी :-  पेट्रोल 92.28 रुपये प्रति लिटर तर डिझेल 82.66 रुपये प्रति लिटर झाले आहे
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More