सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 22/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २२ जानेवारी २०२१ शुक्रवार

???? लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा प्रभाव , इतरांपेक्षा कमी असेल – असे तज्ञाचे म्हणणे आहे

???? पेटीएमने घरघुती गॅस बुकिंगवर 700 रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर आणली आहे – पेटीएमने दिलेल्या माहिती प्रमाणे – कॅशबॅकची हि ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू असेल

???? राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात यावर्षी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे – असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांनी सांगितले

???? जीएसटीसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी – फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ अंतर्गत , उच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय काल गुरुवारी – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीने दिला आहे

???? पुण्यातील उद्याने 25 जानेवारीपासून सकाळी 6 ते 10 आणि , सायंकाळी 4 ते 8 यावेळेत खुली करण्यास परवानगी असेल – आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले.

???? कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ,शेतकरी संघटनांनी गुरुवारी फेटाळला – तसेच प्रजासत्ताक दिनी , जंगी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यावरहि शेतकरी ठाम आहेत

हे सुद्धा पहा !

???? पुण्यातील सीरम इन्स्टट्यूटच्या आगीत 5 जणांचा बळी गेला – मुख्यमंत्री आज सीरमला भेट देतील , तर सीरमचे चेअरम सायरस पुनावाला यांनी , पाचही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर केली

???? केंद्र सरकार आता दरवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करणार – असे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने जाहीर केले

???? काल गुरुवारी सराफा बाजारा मध्ये , सोन्याच्या दरात ५७५ रुपयांनी , तर चांदीच्या दरात १२२७ रुपयांची वाढ झाली आहे

???? *दरम्यान आज शुक्रवारी सकाळी* – सोने 49 हजार 600 रुपये प्रति तोळा – तर चांदी 67 हजार 700 रुपये प्रति किलो झाली आहे

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

???? हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search