सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 21/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २१ जानेवारी २०२१ गुरुवार

???? राज्यातील ‘बर्ड फ्लू’चे निदान राज्यातच होणार आहे , यासाठी पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागा मध्ये , प्रयोग शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला – असे पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव , अनुप कुमार यांनी सांगितले

???? लग्न झालेले असूनही परपुरुषासोबत पती-पत्नीप्रमाणे राहणे म्हणजे , लिव्ह इन रिलेशन नाही तो एक गुन्हा आहे – उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

???? राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी – येत्या २ फेब्रुवारी किंवा ३ फेब्रुवारीला बैठकीचे नियोजन करुन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल – असे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले

???? मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणाची व्हर्च्युअल’ ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घ्या – अशी विनंती राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाला केली आहे – दरम्यान त्यावर ५ फेब्रुवारी ला सुनावणी होईल

???? राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य झाली आहे – काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती

हे सुद्धा पहा !

???? गुजरातमध्ये आता ड्रॅगन फ्रूटला *कमलम* या नावानं ओळखलं जाणार आहे – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली

???? राज्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला – लवकरच शिक्षकांची कोरोनाचाचणी होणार आहे

???? HDFC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! – आज 21 जानेवारी ला मेंटेनन्समुळे – बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची अ‍ॅप सेवा – रात्री 12:00 ते पहाटे 04:00 पर्यंत बंद राहणार आहे

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

???? हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search