सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 20/01/2021

*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २० जानेवारी २०२१ बुधवार*

???? राज्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम महिन्याभरात जाहीर होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले

???? आता महाराष्ट्रातील 22 जिल्हे बर्ड फ्लूने प्रभावित झाले आहेत , तर अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात – पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक आहे.

???? धूम्रपान करणार्यांना तसेच शाकाहारी व्यक्तींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमी आहे – असे सीएसआयआर’ ने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात आले – हे सर्वेक्षण १० हजार पेक्षा जास्त लोकांवर करण्यात झाले होते

???? बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये , शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना – २५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

???? मुंबई पोलिसांनी आता शहरातील सर्व खासगी संस्था तसेच सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य केले आहे – सीसीटीव्हीच्या नजरेत या संस्थाच्या बाहेरील सर्व परिसर हा आला पाहिजे – त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे

हे सुद्धा पहा !

???? निकाल अपडेट – भारतीय स्टेट बँकच्या प्रोबेशनरी ऑफिसर भरतीचा निकाल जाहीर (एकूण पदे – 2000 ) – bit.ly/39NXLd1

???? ज्या चालकांची २५ वर्षे विनाअपघात सेवा झाली आहे, अशा चालकांचा यापुढे राज्यस्तरावर सत्कार करून, २५ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल,- परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले

???? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 2020-21 या वर्षातील तूरखरेदीस – आज 20 जानेवारी पासून सुरुवात होत आहे

???? *भारत सरकारने* – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षी पासून संपूर्ण देशात *”पराक्रम दिवस”* – म्हणून साजरी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

???? हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search