*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १८ जानेवारी २०२१ सोमवार*
📣 राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल -आज सोमवारी १८ जानेवारीला जाहीर होणार आहेत
📣 राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार – त्यापैकी ८ हजार ५०० पदांची जाहिरात आज सोमवारी प्रसिद्ध होणार –
📣 असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले – तशी याविषयी आणखी माहिती आली तर , ती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू
📣 राजधानी मुंबईत , महानगरपालिकेने वाहनधारकांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता खासगी वाहनधारकांना मास्क न लावताही गाडी चालवता येणार आहे – याआधी याकरता २०० रुपये दंड आकारला जात होता
📣 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – यूएसडीए च्या अहवालानुसार जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन घटले आहे – तसेच सध्या राज्यात शेतकरी, आणि व्यापाऱ्यांकडेही कमी माल उपलब्ध आहे ,त्यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढतील
📣 दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी दरवर्षी लाखोंच्या संख्येने परीक्षा देतात , यंदा कोरोनामुळे या परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्याव्या लागतील –
📣 त्यामुळे यावर्षी परीक्षा केंद्रात वाढ होणार आहे , दरम्यान जिथे शाळा आहे , तिथे परीक्षा घ्यावी लागणार – असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले आहे
📣 Tata Nexon EV या इलेक्ट्रिक कारला ,भारतातील सर्वांत सुरक्षित कार म्हणूनही गौरवण्यात आले आहे
📣 तसे पहिले तर या कारला चार्ज व्हायला केवळ ६० मिनिटांचा कालावधी लागतो – तर एकदा चार्ज झाल्यानंतर हि गाडी ३१२ कि.मी.चे अंतर पार करू शकते
📍 *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा
🪀 हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.