सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 18/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १८ February गुरुवार
???? राज्यात वीज बिलाविरोधात , 24 फेब्रुवारीला भाजप 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करणार आहे – बावनकुळें यांची घोषणा
???? राज्यात काल अनेक भागात पाऊस पडला , दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , येत्या दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ राहणार आहे
???? तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे – असे हवामान विभागाने सांगितले
???? शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश मिळणार आहे – महत्वाचे म्हणजे या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे
???? आज सुद्धा पेट्रोल डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे , दरम्यान पेट्रोल आता 96.32 रुपये प्रति लिटर – तर डिझेल 87.32 रुपये प्रति लिटर झाले आहे
???? राज्यात कोरोनाचा चढता आलेख सुरु झाला ,दिवसभरात 4 हजार 787 कोरोना रुग्णांची नोंद झाली
???? नागपूर मध्ये आता लग्नासाठी केवळ २५ टक्के किंवा १०० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी असेल – तसेच दंडाच्या रकमेतही ५० हजारांपर्यंत वाढ झाली आहे – हे आदेश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लागू केलेत
???? नाफेडने हरभरा खरेदीच्या नोंदणीला 15 तारीख पासून सुरुवात केली , तर हरभऱ्याला ५ हजार शंभर रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.
???? उत्तर प्रदेशातील शबनम या महिलेने , 7 जणांची निर्घृण हत्या केली ,त्यामुळे या महिलेला काल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे – दरम्यान यामुळे स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जात आहे.
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.