सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 16/01/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 16 जानेवारी 2021 – शनिवार
???? भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण सापडत आहेत , दरम्यान हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे
???? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते आज जगातील सर्वात माेठ्या लसीकरण माेहिमेचा आरंभ होईल – दरम्यान पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ९ लाख ६३ हजार लसी मिळणार आहेत
???? काल राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत झाले 79 टक्के मतदान झाले आहे – दरम्यान आता 18 जानेवारीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
???? MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने – परीक्षा देण्यासाठी संधीची कमाल मर्यादा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे
???? दरम्यान आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा – तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे – तशी हि माहिती आपण या आधी सुद्धा घेतली आहे
???? राज्य सरकारने कृषिपंपधारकांच्या वीज बिल वसुलीसाठी सुलभ वसुली योजना आणली आहे – त्याद्वारे व्याज व दंड माफ करण्यात येत आहे –
???? त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण विभागाचे उपअभियंता ज्ञानेश्वर बागूल यांनी केले आहे.
???? सराफा बाजारात 15 जानेवारी ला सोन्याचे दर 286 रुपयांनी , तर चांदीचे दर 558 रुपयांनी वाढले आहेत
???? *दरम्यान आज शनिवारी सकाळी* – सोने 48 हजार 450 रुपये प्रति तोळा – तर चांदी 66 हजार रुपये प्रति किलो झाली आहे
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.
???? हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.