सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 15/02/2021
*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १५ फेब्रुवारी 2021 सोमवार
???? देशात ‘फास्ट टॅग’ प्रणालीला आता मुदतवाढ दिली जाणार नाही – असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा जाहीर केले
???? पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे – यामध्ये पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते यापुढे बाद ठरणार – असे आयकर विभागाने सांगितले
???? हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , उद्या १६ फेब्रुवारी ला , मराठवाड्यासह विदर्भात पाऊस पडेल.
???? राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले – राज्यात डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा , काल १४ फेब्रुवारीला एकाच दिवसात सर्वाधिक चार हजारांच्या वर रुग्ण आढळले आहेत.
???? प्रवेशपत्र अपडेट – राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले – bit.ly/37fIQb9
???? जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी साडेचार लाख अपघात होतात – तर चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो
???? शेतकऱयांसाठी आवश्यक असलेल्या गाय, बैल अशा प्राण्यांना — बांधावरच नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत यासाठी –
???? राज्यातील प्रत्येक तालुक्यात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार – असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले
???? हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.