सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 14/01/2021

????*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १४ जानेवारी २०२१ – गुरुवार*

???? काल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गाईच्या शेणापासून तयार केलेले कलर पेंट लॉन्च केले, घराच्या भिंतींना लावण्यासाठी या पेन्ट चा वापर होणार आहे –

???? या रंगाला *खादी प्राकृतिक पेंट* असं नाव देण्यात आले आहे , तर केंद्र सरकारच्या , खादी एवं ग्रामोद्योग आयोगाने हे पेंट तयार केले आहेत

???? Amazon ने भारतात काल आपली Amazon Acadamy लाँच केली.- सध्या याचा फायदा जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल – दरम्यान या परीक्षेची ऑनलाइन तयारी करून घेतली जाईल – असे Amazon ने सांगितले

???? लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे- तर पुढील महिन्यात यावर निर्णय घेतला जाईल – असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले

???? किसान सन्मान निधीच्या अंतर्गत तब्बल 20 लाख पेक्षा जास्त – अयोग्य लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली , यामध्ये पंजाब , आसाम नंतर महाराष्ट्र राज्यांचा क्रमांक लागतो

???? प्रवेशपत्र अपडेट – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2020 – प्रवेशपत्र उल्बध झाले आहे – ctet.nic.in

हे सुद्धा पहा !

???? नंदुरबार मध्ये राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाचा खर्च – नंदुरबार महापालिका उचलणार आहे , दरम्यान असा निर्णय घेणारी नंदुरबार, हि राज्यात पहिली महापालिका आहे

???? राज्यात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक झाला , परिणामी चिकनची विक्री ५० टक्के , तर अंड्याची विक्री ३० टक्क्यांनी कमी झाली आहे

???? खाद्यतेलाच्या दरांमध्ये गेल्या महिनाभरात १५ टक्के वाढ झाली आहे ,- दरम्यान राज्याच्या अनेक भागात सध्या सोयाबीन तेल किमान १२० ते १३५ रुपये प्रति लिटर झाले आहे.

???? *अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

???? हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search